Saturday, April 27, 2024

/

रिक्षा चालकाने परत केला अडीज लाखाचा ऐवज

 belgaum

बेळगाव दि 23 -रिक्षात एक महिलेने विसरलेला २ लाखाचे दागिने आणि रोख रक्कम असा किंमती ऐवज एक रिक्षाचालकांने प्रामाणीक पणे परत केला आहे.
सुरेख हणमंत चलवादी या महिलेने बॅग विसरली होती. त्या बेळगावहून कडोलीला जात होत्या. टाटा ऐस चा चालक असलेल्या प्रशांत फकिरप्पा कांबळी याला ती बॅग सापडली.Auto return
त्याने ती पोलीस उपायुक्त जी राधिका यांच्याकडे सुपूर्द केला असून त्याचे विशेष कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.