कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न गेली 60 वर्ष खितपत पडलाय सध्या स्थितीत सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित आहे अश्या स्थितीत सीमा भागातील 20लाख मराठी जणांच्या समस्या महाराष्ट्राचे खासदार मोदीं कडे मांडतील का? हा प्रश्न आहे.
गुरुवारी पंत प्रधान मोदी महाराष्ट्रातील खासदार आणि मंत्र्यांची बैठक घेत आहेत या वेळी भाजप खासदारांनी बेळगाव प्रश्न मोदीं कड मांडावा अशी मागणी सीमा भाग शिवसेना सहसम्पर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी केलीआहे.