बेळगाव दि 11-उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात विधान सभा निवडणुकीत भाजप ला मिळालेल्या घवघवीत यशाचा विजयोत्सव बेळगाव भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करून साजरा केला .
बेळगावतील संभाजी चौकात फटाक्याची आतशबाजी करून मिठाई वाटप करून केला. यावेळी खासदार सुरेश अंगडी, किरण जाधव,यांनी संभाजी महाराजांची प्रतिमेची पूजा केली.यावेळी महा नगर अध्यक्ष राजेंद्र हरकुनी, बाबूलाल राजपुरोहित, उजवला बडवांनाचे आदी उपस्थित होते. यावेळी हर हर मोदी घर घर मोदी च्या घोषणा देण्यात आल्या .
Trending Now