बेळगाव दि ३ : 26 जानेवारी ला सावर्डे हाय स्कूल चिपळूण च्या १४२ मुला मुलींचं एक आगळ वेगळ झांझ पथक तयार केल आहे . नुकताच त्याच सादरीकरण झाले आहे . बेळगावमध्ये ज्या झांजपथक आणि ढोलताशा पथक यांच्या स्पर्धा झाल्या . त्या स्पर्धांचे परिक्षण करण्यासाठी परिक्षक म्हणून प्रकाश वावरे ,सावर्डे हायस्कूल चिपळून बेळगाव ला आले होते त्यांनी स्वता या भव्य पथकाची निर्मिती केली आहे. बेळगावातील ढोल पथकांनी नोंद घ्यावी .
Trending Now
Less than 1 min.