Tuesday, May 14, 2024

/

सावर्डे हायस्कूल चिपळून च्या 142 मुलामुलींचे झांजपथक

 belgaum

बेळगाव दि ३ : 26 जानेवारी ला सावर्डे हाय स्कूल चिपळूण च्या १४२ मुला मुलींचं एक आगळ वेगळ झांझ पथक तयार केल आहे .  नुकताच त्याच  सादरीकरण झाले आहे . बेळगावमध्ये ज्या झांजपथक आणि ढोलताशा पथक यांच्या स्पर्धा झाल्या . त्या स्पर्धांचे परिक्षण करण्यासाठी परिक्षक म्हणून प्रकाश वावरे ,सावर्डे हायस्कूल चिपळून बेळगाव ला आले होते त्यांनी स्वता या भव्य पथकाची निर्मिती केली आहे. बेळगावातील ढोल पथकांनी नोंद घ्यावी .chiplun jaanjh pathak

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.