Monday, January 27, 2025

/

सांबरास सांबरा येथे जीवनदान

 belgaum

बेळगाव दि २६ :तालुक्यातील सांबरा येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात जंगलातून शेतवाडीत  आलेल्या एका सांबरास जीवनदान दिल आहे. रविवारी  पाण्याच्या शोधात सांबर एका विहिरीत पडल होत त्यास  सांबरा येथील युवक कार्यकर्त्यांनी जीवनदान दिल आहे .  सदर  सांबर विहिरीत पडल्याने  जखमी झाल होत वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करून त्यास जीवनदान दिल आहे .  sambraa harin

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.