बेळगाव दि २६ :तालुक्यातील सांबरा येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात जंगलातून शेतवाडीत आलेल्या एका सांबरास जीवनदान दिल आहे. रविवारी पाण्याच्या शोधात सांबर एका विहिरीत पडल होत त्यास सांबरा येथील युवक कार्यकर्त्यांनी जीवनदान दिल आहे . सदर सांबर विहिरीत पडल्याने जखमी झाल होत वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करून त्यास जीवनदान दिल आहे .