Sunday, May 19, 2024

/

काकती बलात्कार प्रकरणातील चारी आरोपीची कारागृहात रवानगी

 belgaum

बेळगाव दि २२:काकती सामूहिक बलात्कारातील चारी आरोपीना बेळगाव पोलिसांनी अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे . मुत्यानट्टी येथील संजू दड्डी (२४),सुरेश भरमाप्पा (२४),सुनील द्यामगोल(२१)तसेच मणगुत्ती हुक्केरी तालुका जिल्हा बेळगाव येथील महेश शिवनगोळ(२३) अशी चार आरोपींची नाव आहेत.

बुधवारी सकाळी काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी पोलीस बंदोबस्तात न्यायाधीशां समोर हजर केल असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या नंतर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मेडिकल चाचणी करून कारागृहात रवानगी करण्यात आली .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.