Thursday, November 14, 2024

/

सामुहिक बलात्कार खटला जलदगती न्यायालयात चालवा

 belgaum

बेळगाव दि २२ : काकती जवळ महाविध्यालयीन विध्यार्थिनी वर झालेला सामुहिक बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवावा यासह सगळ्या सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमरे बसवावेत अश्या विविध मागण्या साठी आम्ही बेळगावकर संघ, इन्क्रेडिबल बेळगाव  श्री राम सेना अश्या संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिल आहे .

बुधवारी सकाळी इन्क्रेडिबल बेलगाम आणि आम्ही बेळगावकर संघाच्या वतीने दिलेल्या  निवदेनात आरोपींना सक्त सजा करावी तसेच पोलीसा कडून योग्य गस्त वाढवावी पिडीत युवतीला न्याय मिळवून ध्यावा अशी मागणी  निवेदनात केली आहे . यावेळी इन्क्रेडिबल बेलगाम आणि मी बेळगावकर या संघटनांचे प्रतिनिधी, विध्यार्थी युवक आदी उपस्थित होते

incredable bgm

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.