बेळगाव दि १४ : क्रांती मोर्चास पांगुळ गल्ली येथील राजस्थानी जागृत व्यापारी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आलाय . व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहित रावळ यांच्या नेतृत्वाखाली पारस प्रजापती आणि राजस्थानी समाजाचे व्यापारी बंधू उपस्थित होते.पांगुळ गल्लीतील व्यापारी उत्स्फुर्द सहभागी होतील अस देखील संयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे .
Trending Now