बेळगाव दि १४ : जेष्ठ विचारवंत प्रा एन डी पाटील यांच्या कोल्हापूर रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा गाडीतल सामान गेली आहे . मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . मंगळवारी पहाटे चार च्या सुमारास पाटील यांच्या घरासमोर थांबलेल्या इनोवा गाडीतील काचा फोडून चोरी करण्यात आली आहे . या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Less than 1 min.
Next article