बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मोर्चा साठी गुरुवारी सकाळी बेळगाव शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा बुधवारी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे याची शहरातील नागरिकांनी यांची नोंद घ्यावी . खास करून क्रांती मोर्चात सामील होणाऱ्या महिला वर्गास याची सोय व्हावी म्हणून गुरुवारी सकाळी नळांना सोडले जाणरे पाणी हे बुधवारी सायंकाळीच सोडा असे आदेश माहिती महापौर सरिता पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहेत
Trending Now
Less than 1 min.