Friday, March 29, 2024

/

महापौर करणार महिलांचा सहभाग वाढण्यासाठी काम , रंगुबाई पलेस येथे क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयच उद्घाटन

 belgaum

महिलांचा सहभाग मराठा मोर्चात कसा वाढेल याकडे लक्ष देणार : महापौर सरिता पाटील

रंगुबाई पलेस येथे क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयच उद्घाटन

बेळगाव दि १ : मराठा मोर्च्यात महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने एकीकरण समितीच्या महिंला आघाडी च्या वतीने आम्ही जन जागृती सुरु केली आहे . १ नोव्हेंबर काळ्या दिनी जो प्रकार घडला तसा प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत यासह महिलाला जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणारआहे अस मत बेळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केल आहे .

 belgaum

रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पलेस मध्ये ८ वर्षीय बालिका कुमारी साई पाटील हिने फीत कापून मराठा मोर्च्या मध्यवर्ती कार्यालयच उद्घाटन केल . यावेळी नेक स्वयंसेवकांनी जबाबदारी उचलण्याच आश्वसन दिल. office inaguration maratha morcha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.