Saturday, July 27, 2024

/

चर्चा अर्थसंकल्पाची आमच्या फेस बुक पेज वर आपली मत नोंदवू शकता

 belgaum

बेळगाव दि १ :आज केंद्राने आपला अर्थसंकल्प जाहीर केला. रेल्वेचा अर्थसंकल्पही एकाच दिवशी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरही अर्थसंकल्पाचा प्रभाव पडतोच. कारण त्यावरील तरतुदींवर बऱ्याच दैनंदिन गोष्टी अवलंबून असतात.

https://www.facebook.com/livebelgaum/

आजचा अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेलच, मग चला बोलते व्हा. लिहा तुम्हाला काय वाटले ते अगदी मनमोकळे पणाने,

या खुल्या चर्चा सत्रात आपले स्वागत आहे. आम्ही बोललो तर देश बोलेल आणि बदलेलही…….

सांगा तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल नेमके काय वाटते? आमच्या फेब बुक पेजवर आपली मत नोंदवू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.