belgaum

कर्नाटकाने महाराष्ट्रातील कन्नडिगांचा विचार करावा : दिलीप पाटील

0
249
 belgaum

बेळगाव दि १५ : ज्या प्रमाणे कर्नाटकात सीमाभागात मराठी भाषिक राहतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रात मुंबईत कन्नड भाषिक राहतात या महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांचा विचार करावा आणि बेळगावातील दडप शाही थांबवावी असा इशारा कोल्हापूर सकल मराठा समाजचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चा सदस्य दिलीप पाटील यांनी दिला आहे .

मुंबईत अखिल भारतीय मराठा क्रांतीमोर्चा बैठक झाली यावेळी बेळगाव मधील मोर्चा संबंधी कार्यकारणीत चर्चा करण्यात आली मुंबई तील मार्च होणार्या मोर्चात सीमा प्रश्नाचा ठराव पहिल्या पाच क्रमांकात घेण्यात आला आहे . महाराष्ट्रातील कन्नड लोकांना आम्ही भेदभाव दडपशाही आणि वेगळी वागणूक देत नाही कर्नाटकाने देखील याचा विचार करावा अस दिलीप पाटील बैठकी नंतर म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.