Thursday, April 25, 2024

/

मूक मोर्चात प्रत्येक घरातील मराठी सहभागी ,अनगोळ विभाग पंच मंडळाची बैठक

 belgaum

बेळगाव दि ९ : १६ फेब्रुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आणि मराठी क्रांती मूक मोर्चात अनगोळ भागातील प्रत्येक घरातून मराठा सहभागी होईल असा ठराव एकमताने मांडण्यात आला . अनगोळ येथील आदर्श सोसायटी सभागृहात गुरुवारी रात्री अनगोळ विभाग पंच मंडळीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

angol meeting या बैठकीत सर्वानुमते मराठा मोर्चात पाठिंबा देऊन सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला . या बैठकीत नगरसेवक मोहन भांदुर्गे ,किरण सायनाक, विनायक गुंजटकर राकेश पलंगे माजी नगरसेवक किरण परब,पंच प्रफुल्ल सोमनाचे,बी ए येतोजी,भावेश बिर्जे आदी उपस्थित होते .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.