Home क्रीडा जलतरण स्पर्धेत तनिष्क मोरे च यश क्रीडा जलतरण स्पर्धेत तनिष्क मोरे च यश By Editor - January 31, 2017 0 Facebook Twitter Pinterest VK WhatsApp बेळगाव दि ३१ ; आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सेंट मेरी इंग्लिश माध्यम शाळेच्या तनिष्क मोरे याने घवघवीत यश संपादन केल आहे . बेळगाव शहरातील आंतर शालेय स्पर्धेत जलतरण मध्ये तनिष्क ने ४ सुवर्ण आणि एक कास्य पदक मिळवत वयक्तिक चम्पियन शिप मिळविली आहे . tanishq more, swimming RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR बेळगावात 11 जूनला विश्वभारती मॅरेथॉन -2023 उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाला मोफत जलतरण प्रशिक्षण देणारे व्यक्तिमत्व राज्य पातळीवर जलतरण स्पर्धेत दिशा होंडीला चार सुवर्ण आरोहीला पाच पदके LEAVE A REPLY Cancel reply Please enter your comment! Please enter your name here You have entered an incorrect email address! Please enter your email address here Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Δ This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.