बेळगावात 17 फेब्रुवारी ला सकल मराठा समाजाच्या वतीन काढण्यात येणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा साठी जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे . शनिवारी शिवाजी उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून पत्रक वितरित करण्याची मोहीम सुरु झाली .
वडगाव...
बेळगाव दि २८ : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी दहा मार्च रोजी होणाऱ्या महत्वपूर्ण सुनावणी बाबत पुढील कामकाज बाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असे आश्वासन देत न्यायालयीन कामकाजाचा आढावा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतला
कोल्हापूर येथील हॉटेल पंचशील येथे...
मेजर श्रीहरी कुगजी 115, महार टी. ए. बटालियनमध्ये श्रीनगरपासून 50 कि. मी.अंतरावर असलेल्या सोनमर्गमध्ये तैनात आहेत. 25 जानेवारी रोजी पहाटे हिमस्खलन होऊन त्यांच्या युनिटच्या पाच इमारती बर्फाखाली गाडल्या गेल्या. त्यात मेजर अमित सागर या त्यांच्या सहकारी अधिकाऱयाचा मृत्यू झाला.
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...