belgaum

Movies

पिरनवाडीवासियांची शाळांसाठी जागा मंजूर करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह : पिरनवाडी गावातील सर्व्हे नं. 21 मधील...

कंग्राळी बी. के. गावाने आदर्श यात्रा आचारसंहिता लागू करावी

बेळगाव लाईव्ह :पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बेळगाव तालुक्यातील...

हेरॉईन विक्री करणारे त्रिकूट गजाआड; 48 हजाराचे हेरॉईन जप्त

बेळगाव लाईव्ह :मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर सातवा क्रॉस...

हिपॅटायटीसवर करा मात, ‘अरिहंत’ची घ्या साथ

बेळगाव लाईव्ह : जागतिक हिपॅटायटीस दिन २८ जुलै रोजी...

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावचे वर्चस्व पटकावले अजिंक्यपद!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य हौशी ज्युडो संघटनेच्या आश्रयाखाली...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मार्कंडेय नदी प्रकल्प विस्थापितांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील वाघवडे आणि कर्ले गावाच्या ठिकाणी असलेल्या आरएस क्र. 44/2,43,103/अ,105,106,107 आणि 33 मधील सर्व शेती जमिनी आमच्या नावे मंजूर करण्यासाठी तहसीलदार बेळगाव यांना फॉर्म क्र. 57 सादर करण्याबाबतची सूचना करावी, अशी मागणी संतीबस्तवाड (ता. जि. बेळगाव) येथील मारुती बसवानी दासनट्टी यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मार्कंडेय नदी प्रकल्प विस्थापितांच्यावतीने आज शुक्रवारी सकाळी मारुती बसवानी दासनट्टी यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक सरकारच्या पाटबंधारे खात्याने मार्कंडेय नदी प्रकल्प अंमलात आणल्यामुळे रंगदोळी गाव त्या प्रकल्पात बुडाले.

त्यामुळे आम्ही आमची लाख मोलाची जमीन मालमत्ता गमावली असून आम्हाला विस्थापित व्हावे लागले आहे. आमच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणातून आमचे उच्चाटन होऊन आम्ही बेघर झालो आहोत. तथापि राज्य सरकारने संतीबस्तवाड येथील पुनर्वसन केंद्राच्या ठिकाणी थोडी जागा देऊन आम्हाला निवारा उपलब्ध करून दिला आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे मार्कंडेय नदी काठावरील रंगदोळी गावाच्या ठिकाणी बुडालेल्या आमच्या सुपीक शेतजमिनीच्या नुकसान भरपाईपोटी नगण्य रक्कम देऊ केली आहे. त्यामुळे उपरोक्त पुनर्वसन केंद्राच्या ठिकाणी आम्ही आमच्या कुटुंबांसमवेत स्थलांतरित होऊन रहात आहोत. मार्कंडेय नदी प्रकल्पात आमच्या मौल्यवान जमिनी गेल्यामुळे आम्ही जमीन विरहित झालो असून उदरनिर्वाहाचे कोणतेच स्त्रोत आमच्याकडे राहिलेले नाही.

त्यामुळे सध्याच्या महागाईच्या दिवसात आम्हाला खडतर जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहसाठी बेळगाव तालुक्यातील वाघवडे आणि कर्ले गावाच्या ठिकाणी असलेल्या आरएस क्र. 44/2,43,103/अ,105,106,107 आणि 33 मधील सरकारी शेत जमिनी आम्ही गेल्या बऱ्याच काळापासून कसत आहोत. या काळात आम्ही या जमिनीचा बराच विकास साधला आहे. मार्कंडेय नदी प्रकल्पामुळे आम्हा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर मोठे संकट कोसळले आहे.

उपजीविकेसाठी आम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागत असून जीवन जगणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे आम्ही आमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही आहोत. तरी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आरएस क्र. 44/2,43,103/अ,105,106,107 आणि 33 मधील सर्व शेती जमिनी आमच्या नावे मंजूर करण्यासाठी तहसीलदार बेळगाव यांना फॉर्म क्र. 57 सादर करण्याबाबतची सूचना करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी मार्कंडेय नदी प्रकल्प विस्थापित कुटुंबातील स्त्री -पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.