बातम्या प्रवीण बावडेकर आणि ज्योती मठद स्मार्ट सिटी लिमिटेड चे संचालक By Editor - November 23, 2017 0 189 बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्पावर येथील आर्किटेक्ट प्रवीण बावडेकर आणि चार्टर्ड अकौं टंट ज्योती मठद यांना नेमण्यात आले आहे. सरकारच्या सेक्रेटरी ललिथा बाई यांनी ही निवड केली असून पाचवर्षं ते संचालक म्हणून काम पाहणार आहेत.