बातम्या दिवसा ढवळ्या पथदीप सुरू By Editor - September 27, 2017 0 127 के एल ई वैभवनगर परिसरात दिवसा ढवळ्या पथदिप चालु आहेत. एकिकडे विज बचतीचा संदेश देऊन जनजागृती करणाऱ्या हेस्कॉम गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे विजेचा अपव्यय होत असून हेच काय स्मार्ट बेळगाव अशी देखील विचारणा केली जात आहे