पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकृत तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन :

0
10
Water supply
 belgaum

पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकृत तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन :

बेळगाव:
बेळगावमध्ये सुरु असलेल्या २४ तास पाणी योजनेसंदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती अथवा तक्रार नोंद करायची असल्यास हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. खालील क्रमांकावर संपर्क साधून आपण आपली तक्रार नोंदवू शकता….

जनरल : ९४४८९९८५६३, उत्तर विभाग : ९४४८९९८२५७, दक्षिण विभाग : ९४४८९९८२६१,
२४ x ७ दक्षिण विभाग : ९४४८९९८५६९, २४ × ७ उत्तर विभाग : ९४४८९९८२६३ (सकाळी ८ ते रात्री ८)Water supply

 belgaum

याबरोबरच अधिकृत ट्विटर अकाउंट वर देखील आपण संपर्क साधू शकता. यामाध्यमातून आपला अभिप्राय आणि तक्रार आपण नोंदवू शकता. यासाठी आपल्याला follow करावं लागेल Twitter Handle: @WaterBelagavi
Belagavi Water Supply यावर…..

सदर ट्विटर अकाउंट महानगर पालिका (CCB) आणि कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (KUIDFC) यांच्याविद्यमाने (L&T) ऑपरेटर कडून हाताळले जाणार आहे.

सदर हेल्पलाइन्स आणि ट्विटर अकाउंटचा बेळगावच्या नागरिकांना लाभ होणार असून पाणी पुरवठा मंडळाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.