बातम्या लाख मराठा अपडेट : जनजागृती साठी रविवारी येळ्ळूर उचगाव आणि धामणे येथे बैठका By Editor - February 4, 2017 0 74 बेळगाव दि ४ : एक मराठा लाख मराठा मोर्चा जन जागृती साठी रविवारी ५ फेब्रुवारी रोजी येळ्ळूर चांगलेश्वरी मंदिरात सायंकाळी ७ , धामणे येथे रात्री ९ वाजता आणि उचगाव येथे रात्री ८ वाजता बैठकांच आयोजन केल आहे असे कळविण्यात आल आहे .