belgaum

रक्षा बंधनाला बहिणींना तलवार भेट करा-साध्वी सरस्वती

0
490
Sadhvi sarasvti
 belgaum

Sadhvi sarasvtiरक्षा बंधनाच्या निमित्ताने भावाणी बहिणींनी तलवार भेट ध्यावी अस वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेश च्या चैतन्य पिठाच्या साध्वी सरस्वती यांनी बेळगावात केलं आहे

गुजरात भवन मध्ये आयोजित बजरंग दलाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. देशात बांग्लादेशी घुसखोरांची संख्या वाढली असुन यामुळे देशाची संस्कृती बिघडली आहे. लव जिहाद चा मुख्य उद्देश्य हिंदू लोकसंख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या वाढविणे आहे. पुढील रक्षा बंधनात भावांनी आपल्या रक्षणासाठी बहिणींना तलवार भेट ध्यावी कुणीही अन्य धर्मीय युवतीवर वाईट नजर टाकल्यास त्यांचं धड या तलवारीने काढा अस देखील वक्तव्य त्यांनी केलं आहे.

भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केल्यास सर्व समस्या सुटतील असं त्या म्हणाल्या. हिंदू तरुणांनी जागृत व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.