belgaum

अक्षय तृतीया निमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर

0
310
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर Patson Toyota, ओल्ड पीबी रोड, बेळगाव येथे ग्राहकांसाठी विशेष लकी गिव्हअवे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Toyota Hyryder खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी राबविण्यात आलेल्या या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शोरूममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या उपक्रमाअंतर्गत आज लकी विजेता काढण्यात आला. भाग्यवान विजेत्यास ५ ग्रॅम सोन्याचे नाणे असे आकर्षक बक्षीस देण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक हर्ष पाटील यांच्या हस्ते पार पडलेल्या सोडतीत Galaxy Industries Fabrication (मालक संतोष मरिहाल व सतीश गावंडे) हे विजेते ठरले. विजेत्यांनी आनंद व्यक्त करत Patson Toyota चे आभार मानले.

यावेळी बोलताना हर्ष पाटील म्हणाले, “ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे बळ आहे. अशा उपक्रमांमुळे ग्राहकांसोबतचे नाते अधिक दृढ होते आणि प्रत्येक खरेदी हा एक संस्मरणीय अनुभव बनतो.”

 belgaum

दरम्यान, हीच सुवर्णसंधी आता अक्षय तृतीया निमित्तही सुरू ठेवण्यात आली असून ग्राहकांनी या आकर्षक ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9036954788 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.