belgaum

Movies

काजू फॅक्टरीतील चोरीचा छडा; काजूसह 7.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह :चार दिवसांपूर्वी मंडोळी (ता. जि. बेळगाव) येथील...

सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर रंगणार फुटबॉल स्पर्धा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून,...

बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी...

वाघाच्या अफवेला वनविभागाकडून पूर्णविराम

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराबाहेरील भुतरामनहट्टी परिसरात मंगळवारी रात्री...

अबब! तब्बल २८ किलोचा मासा सापडला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगावात वेळेआधीच होणार का मान्सून दाखल?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हवामान खात्याने वारंवार वर्तवलेल्या अंदाजाचे माहितीपत्र चुकीचे असते की काय? असे वाटू लागले आहे. कारण सध्या निर्माण झालेले ढगाळ वातावरण, कांही ठिकाणी अंशतः पडलेला पाऊस आणि ढगांचा गडगडाट पाहता यावेळी बेळगावात मान्सून 15 दिवस आधीच दाखल झाला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदा देशामध्ये 16 वर्षांनंतर नैऋत्य मान्सून वेळेआधी इतक्या लवकर दाखल झाल्याची प्रचिती येत आहे. हवामान विभागाकडूनच याची माहिती देण्यात आल्याचे समजते. बेळगावसह केरळमध्ये मान्सूनपूर्व वारे वाहत असून हवामान खात्याने दिलेल्या तारखे आधीच मान्सून दाखल होत असल्याने अनेकांना चिंता लागून राहिली आहे. केरळमध्ये नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच म्हणजे 27 मे रोजी मान्सून दाखल होत आहे. त्यामुळे यंदा पाऊस चांगला बरसण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे टप्प्याटप्प्याने बेळगावसह कोकणपट्ट्यात उतरतो. त्यानंतर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवत तो उत्तर दिशेला दाखल होऊन बरसत असतो. मात्र यंदा चार दिवस आधीच तो दाखल होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात आतापासूनच मान्सूनचे वारे वाहू लागले आहेत.

 belgaum

केरळमध्ये मान्सून 1 जून दाखल होत असतो. तथापी आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून 23 मे ते 31 मेदरम्यान कधीही येऊ शकतो. अंदमान निकोबारमध्ये गेल्या वर्षी 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर केरळात 30 मे रोजी आला होता. परंतु यंदा त्याच्या आधी म्हणजे 27 मे रोजीच दाखल होणार आहे.

या पद्धतीने तब्बल 16 वर्षानंतर मान्सून केरळमध्ये लवकर हजेरी लावणार आहे. यापूर्वी 2009 मध्ये 23 मे रोजीच मान्सून आला होता. त्यानंतर 2018 मध्ये 29 मे रोजी, 2019 मध्ये 8 जून रोजी, 2020 मध्ये 1 जून रोजी, 2021 मध्ये 3 जून रोजी, 2022 मध्ये 29 मे रोजी, 2023 मध्ये 8 जून रोजी, तर 2024 मध्ये 30 मे रोजी केरळमध्ये मान्सूनला सुरुवात झाली होती.

मात्र यंदा 2025 मध्ये आतापासूनच मान्सूनचे वारे वाहू लागले आहेत. बेळगाव जिल्ह्यासह कोकणपट्ट्यातील मान्सून पूर्व वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पावसाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.