belgaum

Movies

खानापूर -जांबोटी मार्गावर आज सकाळी चक्काजाम!

बेळगाव लाईव्ह : चोर्ला भागातून असो किंवा अनमोड भागातून...

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

76.91 टक्के लागला दहावीचा निकाल; उडपी प्रथम क्रमांकावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदाचा एसएसएलसी अर्थात दहावी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी सकाळी जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यातील 6.31 लाख विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यामुळे परीक्षेचा निकाल 76.91 टक्के लागला आहे. यावेळी या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदाच्या एसएसएलसी परीक्षेमध्ये सर्वोत्तम निकालासह उडपी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून यादगिरी शेवटच्या स्थानावर आहे. राज्यातील 4.41 लाख मुले आणि 4.28 लाख मुली अशा एकूण 8.69 लाख विद्यार्थी -विद्यार्थिनी यावेळी एसएसएलसी परीक्षेला बसले होते. यापैकी 6,31,204 विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील विविध 2,750 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा देणाऱ्यांमध्ये 18225 खासगी विद्यार्थी 41 हजार 375 पुनरावृत्तीचे विद्यार्थी आणि 5424 भिन्न दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या सर्व 8.69 लाख विद्यार्थी विद्यार्थिनींपैकी 6.31 लाख जण उत्तीर्ण झाले आहेत.

एसएसएलसी निकालासाठी इच्छुकांनी karresults.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. मुखपृष्ठावरील SSLC निकाल 2024 लिंकवर क्लिक करावे. नवीन लॉगिन पृष्ठ उघडल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी. त्यानंतर निकाल दिसेल.

अथणी तालुक्यातील सुभल सागर विध्यामंदिरच्या विद्यार्थ्याने 625 पैकी 624 अंक घेऊन राज्यात दुसऱ्या क्रमांक मिळवला आहे बेळगांव गेल्यावर्षी 26व्या क्रमांकावर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.