belgaum

Movies

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठीच उपक्रम

बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विना हेल्मेट वाहन चालकांचा लायन्सस रद्द करा -पोलीस आयुक्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह :या चालू वर्षात संपूर्ण जिल्ह्यासह शहरातील अपघाताचे प्रमाण किमान 25 टक्के कमी करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलावीत. तसेच विना हेल्मेट वाहन चालकांचा चालक परवाना (लायसन्स) रद्द करा, अशा सूचना बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सोमवारी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय शहरातील निवडक महत्त्वाच्या ठिकाणी प्रीपेड ऑटोची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले. शहरातील पदपथांवर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडून मनपा दंड वसूल करत असल्याने अशा विक्रेत्यांवर कारवाई करणे कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, असे सिद्धरामप्पा म्हणाले.Cop bgm

 belgaum

देशभरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला सक्तीने उपस्थित राहून त्यांना दिलेली कामे पुरेशा पद्धतीने पार पाडावीत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 17 ब्लॅक स्पॉट्स आढळून आले आहेत. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने तपासणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

महामार्ग किंवा जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांसह जंक्शन असलेल्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था पुरविण्यात यावी. रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी त्याच्या दुतर्फा असलेली झाडे किंवा झुडपे तोडण्याचे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. गुळद यांनी अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.