19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 30, 2023

कडाडी यांचा दिल्लीत पाठपुरावा

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील निलजी आणि वडगाव भागातील वारकऱ्यांनी बंद पडलेली बेळगाव ते पंढरपूर थेट रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीची दखल अखेर बेळगावचे राज्यसभा सदस्यांनी घेतली आहे. सोमवारी दिल्ली मुक्कामी राज्यसभा सदस्य...

बेळगावमुळेच राज्यातील सरकार कोसळणार : रमेश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणामुळेच राज्यातील काँग्रेस सरकारचे पतन होऊ शकते असा गौफ्यस्फोट माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. सोमवारी सकाळी बेळगावातील शासकीय विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केपीसीसी डी के शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला. सध्या बेळगाव जिल्ह्यात...

पावसाने उघडे पाडले पितळ, बेळगाव ‘स्मार्ट’ नव्हे ‘डर्टी’ सिटी

बेळगाव लाईव्ह :हिवाळ्याच्या सुरुवातीला आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वळीव पावसाने बेळगाव शहराला झोडपून काढले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. जुने बेळगाव प्रवेशद्वाराच्या ठिकाणासह बहुतांश ठिकाणी गटारी तुंबून रस्ते केरकचरा -घाण मिश्रित पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे तर...

तालुक्यातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील प्रत्येक सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबरच या शाळांमध्ये युद्धपातळीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन आज सोमवारी दुपारी तालुक्यातील विविध शाळांच्या शाळा सुधारणा समितींच्यावतीने (एसडीएमसी) संयुक्तरीत्या जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात...

काळा दिन सायकल फेरी निघणारच; म. ए. समितीचा निर्धार

बेळगाव लाईव्ह :देशात भाषावार प्रांतरचना वेळी बेळगाव, कारवार निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील मराठी बांधवांतर्फे येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून बेळगाव शहरात मुक सायकल फेरी काढण्यात येणार आहे....

वन्यजीव वस्तू 2 महिन्यात सरकार जमा करा -वनमंत्री खांड्रे

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील ज्या नागरिकांकडे वन्यजीव वस्तू असतील त्यांनी त्या येत्या दोन महिन्यात स्वेच्छा सरकार जमा कराव्यात, अशी कळकळीची विनंती वजा आवाहन कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी केले आहे. लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मधील स्पर्धक वर्थुर संतोष...

नुकसान भरपाईसाठी 11 नारळ फोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

बेळगाव लाईव्ह: बेक्कीनकेरी (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायत व्याप्तीतील पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी अतिवाड गावच्या शेतकऱ्यांनी देऊ केलेल्या शेत जमिनीची गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित असलेली नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अतिवाड ग्रामस्थांतर्फे राष्ट्रीय...

यल्लमा डोंगरावरील स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव लाईव्ह:सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लमा देवी मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सोयी -सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे शहरातील महिला भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न...

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी बंद पाडला सांडपाणी प्रकल्प

बेळगाव लाईव्ह:सांडपाणी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेत जमिनीची नुकसान भरपाई सरकारने संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावी, या मागणीसाठी हालगा येथील संतप्त शेतकऱ्यांनी सांडपाणी प्रकल्पाचे काम बंद पाडून त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. हालगा -अलारवाड ब्रिज...

जनता दर्शन’ कार्यक्रमासाठी डीसींचा पुन्हा बस प्रवास

बेळगाव लाईव्ह :नंदगड (ता. खानापूर) नंतर आता बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुकास्तरीय 'जनता दर्शन' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आज सकाळी परिवहन मंडळाच्या बसने बैलहोंगलला रवाना झाले. बैलहोंगल तालुक्यातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या तक्रारी जाणून...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !