28 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 26, 2023

उद्या नगरसेवकांचे शिष्टमंडळर राज्यपालांना भेटणार ?

बेळगाव लाईव्ह : सध्या बेळगाव महापालिकेच्या राजकारणावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक शुक्रवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी बुधवारी राज्यपालांना पत्र लिहीत बेळगाव मनपात सध्या चाललेल्या परिस्थितीची जाणीव करून देताना अनेक तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत...

व्यावसायिक कर खात्याच्या अधिकारी लोकायुक्त जाळ्यात

बेळगाव लाईव्ह :बेळगाव विभागातील व्यावसायिक कर खात्याच्या संयुक्त आयुक्त श्रीमती दक्षायनी चौशेट्टी यांना लोकायुक्त पोलिसांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे संबंधित खात्यात खळबळ उडाली आहे. ऑटोनगर येथील विकास कंपोझिट कंपनीचे व्यवस्थापक विकास प्रमोद कोकणे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई...

बाबा महाराज वारकरी सांप्रदायातील भीष्माचार्य – बाबली महाराज

बेळगाव लाईव्ह :बेळगाववर विशेष प्रेम असणारे दिवंगत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य बाबामहाराज सातारकर हे वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य होते, असे बेळगाव वारकरी भाविक सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर बाळकृष्ण बाबली महाराज यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांची पिढ्यानपिढ्या...

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

बेळगाव लाईव्ह :वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत. बाबामहाराज सातारकर यांचं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांचा जन्म ५...

नवरात्रीत सौंदत्ती मार्गावर 84 लाखांचा परिवहन महसूल

बेळगाव लाईव्ह:सरकारच्या महिलांसाठी मोफत प्रवासाच्या 'शक्ती' योजनेचा नवरात्रोत्सव काळात महिलावर्ग पुरेपूर लाभ उठवला असताना कर्नाटक राज्य वायव्य परिवहन मंडळाने देखील मागे न राहता नवरात्र काळात सौंदत्ती यल्लामा मार्गावर 84 लाख रुपयांच्या महसुलाची कमाई केली आहे. कर्नाटक राज्य वायव्य परिवहन मंडळातर्फे...

बेळगाव ते पंढरपूर थेट रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहर तालुक्यातील वारकरी मंडळींची विशेष करून वयोवृद्ध भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी समस्त बेळगाव तालुक्याच्यावतीने श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी आणि निलजी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे राज्यसभा...

बेळगावच्या 7 जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय मुलांच्या कर्नाटक राज्य पातळीवरील क्रीडा महोत्सवामध्ये घवघवीत यश संपादन करताना एकूण 29 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये सुवर्णपदके हस्तगत करणाऱ्या 7 जलतरणपटूंची आता राष्ट्रीय स्तरावरील...

प्रोड्यूसर क्षेत्रात नांव कमावतोय बेळगावचा प्रशांत पाटील

बेळगाव लाईव्ह विशेष:कलेचे माहेरघर असलेल्या बेळगावने चित्रपट व नाट्य क्षेत्राला अनेक दर्जेदार कलाकार दिले आहेत त्यामध्ये आता मच्छे, बेळगाव येथील प्रशांत पाटील या युवकाची भर पडली असून जो सध्या चित्रपटांसाठी लाईन प्रोड्युसरची भूमिका समर्थपणे पार पाडत आहे. बेळगाव सारख्या छोट्याशा...

त्या गहाळ फाईलीची चौकशी महापौरांच्या घरावर चिकटवली नोटीस

बेळगाव लाईव्ह: महापालिका कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्या तक्रारीवरून महापौर शोभा सोमनाचे यांना मार्केट पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. पण, महापौरांच्या अनुपस्थितीत कुटुंबीयांनी नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी महापौरांना बेपत्ता ठरवून नोटीस घराच्या दरवाजाला चिकटवली. त्यानंतर संध्याकाळी महापौरांच्या अनुपस्थितीत...

पक्षीय राजकारणात मराठा समाजाने आत्मसन्मान गहाण ठेवू नये

बेळगाव लाईव्ह विशेष :राष्ट्रीय पक्षातील मराठा समाजातील नेत्यांनी आपला आत्मसन्मान गहाण ठेऊ नये ,त्याचबरोबर मराठा समाजाचे अस्तित्व कसे महत्वपूर्ण आहे हे अधोरेखित केले पाहिजे असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. बेळगाव मनपात भाजप मधील...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !