33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 25, 2023

म्हणून… पोलीस आयुक्तांनी दिले रिक्षा चालकांना बक्षीस

बेळगाव लाईव्ह :बेळगावात चोरी करणाऱ्या इराणी टोळीला पकडण्यात पोलिसांना माहीती देऊन मदत करणाऱ्या दोन रिक्षा चालकांना बेळगाव पोलीस आयुक्त सिद्धरामाप्पा यांनी रोख बक्षीस देऊन सन्मानित केले आहे. बेळगाव खडे बाजार पोलीस स्थानकातील गुन्ह्यात इराणी चोरांच्या हालचालींची माहिती देणाऱ्या रिक्षा चालक...

अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, लक्ष्य बनवणे चुकीचे -आम सेठ

बेळगाव लाईव्ह :प्रशासकीय अधिकार हे सरकारी अधिकाऱ्यांकडे नव्हे तर सरकारकडे असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांना जाणून बुजून लक्ष्य बनवणे अशा गोष्टींमुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खचते आणि ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टी चुकीच्या असून त्या...

महापौरानी राज्यपालांकडे दिलेल्या तक्रारीवर काय म्हणाले सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेत सुरू असलेल्या रंणकंदनावर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकार परिषद घेत या घटना क्रमावर बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कोणताही इरादा नाही असे मात्र महापौर व महापौरांनी जर राज्यपालांकडे तक्रार केली असेल त्यांना ती करू देत असे...

मनपातील ‘त्या’ घटनेसंदर्भात महापौरांचे राज्यपालांना पत्र

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेत सुरू असणारा रणकंदन आता राज्यपाल यांच्याकडे पोहोचले आहे महापौरांनी चक्क राज्यपाल तक्रार केली आहे. बेळगाव महापालिकेमध्ये अलीकडेच घडलेल्या घटनेसंदर्भात भेट घेण्यासाठी महापौर शोभा पायाप्पा सोमनाचे यांनी कर्नाटकच्या राज्यपालांना पत्र धाडले असून त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितली आहे. बेळगाव...

…अखेर बसवण्यात आला ‘तो’ ध्वजस्तंभ

बेळगाव लाईव्ह:फोर्ट रोड येथील जिजामाता चौकातील हटवण्यात आलेला भगवा ध्वज असलेला ध्वज स्तंभ तेथील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पुढाकाराने पुन्हा बसविण्यात आल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. फोर्ट रोडवरील जिजामाता चौकातील ध्वजस्तंभ कांही दिवसांपूर्वी अपघातामुळे एका बाजूला कलून कोसळण्याच्या स्थितीत...

महापालिकेत जातीच्या राजकारणाची फोडणी

बेळगाव लाईव्ह विशेष:महापालिकेत कारणे दाखवा नोटीस आल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटाकडून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजपकडून मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न सुरू असून याविरोधात विरोधी गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात जातीची फोडणी देण्याचा प्रयत्न...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !