19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 23, 2023

सरकार करू पाहतंय का बेळगावचे अर्थकारण उध्वस्त?

बेळगाव लाईव्ह विशेष :जरांगे पाटील यांचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेले असताना, मराठी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात गाजत असताना आणि एकट्या जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला मराठा आरक्षणासाठी पुरेपूरेसे केले असताना, बेळगावच्या मराठ्यांच्या समस्या काय आहेत? बेळगावच्या मराठ्यांचे दुखणं काय आहे? याचा...

‘त्या’ चोरी प्रकरणी इराणचे चौघे गजाआड

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील एका सुकामेव्याच्या दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने येऊन गल्ल्यातील 50 हजार रुपयांचे बंडल लंपास केल्या प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात दोन महिलांसह एकुण चार इराणी नागरिकांना गजाआड केले आहे. बहामन अब्दुलहुसेन बिनैझा (वय 36), हबीबी हसन मोघोल...

व्यसने करतात उध्वस्त आयुष्य…

बेळगाव लाईव्ह : व्यसनं... 'उध्वस्त करणारी माणसाला कुटुंबाला आणि समाजालाही..' दारू गुटखा जुगार आणि कितीतरी या व्यसनांची रूपे.. चिरेबंदी समाज व्यवस्थेला उध्वस्त करून टाकणारी... एखाद्या टोलेजंग वाड्याच्या दर्जेमध्ये एखाद्या झाडाचे मूळ रुजावे आणि अख्खी इमारत खिळखिळी व्हावी तशी व्यसने...

कक्केरी यात्रेत पशुबळीवर बंदी

बेळगाव लाईव्ह :कक्केरी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे आज सोमवारपासून येत्या बुधवार दि. 25 ऑक्टोबर पर्यंत साजऱ्या होणाऱ्या श्री बिस्टम्मादेवी यात्रोत्सवाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा पशुबळी देऊ नये, असा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी काढला असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा...

पुढील वर्षी मे महिन्यात बिजगर्णी श्री महालक्ष्मी यात्रोत्सव

बेळगाव लाईव्ह:तब्बल २८ वर्षानंतर बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावची ग्राम दैवत श्री महालक्ष्मीची यात्रा होणार असून सदर यात्रोत्सव पुढील वर्षी एप्रिल- मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. सोमवारी गावातील सर्व देवांना गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. या...

29 रोजीच्या फॅशन शोसाठी किन्नरांची तयारी सुरू

बेळगाव लाईव्ह :तृतीयपंथीय (किन्नर) लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्याकरिता सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्म भूमी फाउंडेशनतर्फे (केबीएफ) येत्या रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी 'विल ऑफ गॉड 2के23' हा बेळगावातील तृतीय पंथीयांसाठी असलेला हा राज्यातील पहिला 'फॅशन शो' आयोजित...

आता बांधकाम कामगारांना मिळणार ‘स्मार्ट कार्ड’

बेळगाव लाईव्ह:सध्याच्या कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यभरातील बांधकाम कामगारांना 'स्मार्ट कार्ड' देण्याची तयारी शासनाने सुरू केली असून सध्या प्रायोगिक तत्वावर राजधानी बेंगलोर आणि बागलकोट जिल्ह्यातील कामगारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येत आहे. सध्या असणाऱ्या कार्डचा अनेक कामगार दुरुपयोग करत असल्याचे कामगार...

बेळगाव शहराचा पाणीपुरवठा आज, उद्या विस्कळीत

बेळगाव लाईव्ह :हिंडलगा येथील खराब झालेल्या पंपसेटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे आज सोमवारी व उद्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराच्या उत्तर व दक्षिण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन...

बेळगावचा वैशिष्ट्यपूर्ण दसरा

वेणूग्राम आणि कालांतराने बेळगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहराचा इतिहास मोठा आहे, येथील प्रत्येक सणाला एक धार्मिक परंपरा आहे. येथील दसऱ्याच्या सण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. सीमोल्लंघन दरवर्षी विजयादशमीला सीमोल्लंघनाची परंपरा पार पडली जाते. सेंट झेवियर्स किंवा विद्यानिकेतन शाळेजवळील शिलांगण मैदानावर...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !