33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 20, 2023

त्या कार्यालयातील भ्रष्टाचारीपणा कधी कमी होणार?

बेळगाव लाईव्ह विशेष : शिक्षण क्षेत्र हे विद्या दान देण्याचे क्षेत्र आहे मात्र आजच्या सिस्टीम मधील सर्वच विभाग हे भ्रष्टाचाराने व्यापलेले आहेत. बेळगावचे शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे शुक्रवारी 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले त्यामुळे बेळगावातील शिक्षण क्षेत्रातील...

श्री ज्योतिबा मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव थाटात

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असून या निमित्त मंदिराला करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नवरात्र उत्सवानिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये श्री...

चक्क बेळगावचे डीडीपीआयच लोकायुक्तांच्या जाळ्यात

बेळगाव लाईव्ह:बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) बसवराज नलतवाड यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी रंगेहात पकडले असून यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तुरमुरी (ता. कित्तूर, जि. बेळगाव) येथील विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेचे...

25 ऑक्टो.पासून साखर कारखाने सुरू करण्यास मुभा

बेळगाव लाईव्ह:राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबर नंतर सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून येत्या 25 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे साखर संचालक एम. आर. रवी कुमार यांनी दिली आहे. रवी कुमार हे न्यायालयीन...

बेळगावच्या पोरी चक दे गर्ल्स!

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या 19 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाने नवा इतिहास घडवताना राज्य पातळीवरील पियूसी एसजीएफआय डिपार्टमेंटल फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. बेळगावच्या संघाने या पद्धतीने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. राज्य पातळीवरील पियूसी एसजीएफआय डिपार्टमेंटल स्पोर्ट्स 2023 -24 हा क्रीडा...

बेळगावात हिवाळी अधिवेशन; मंत्रिमंडळाचा निर्णय

बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून हे अधिवेशन येत्या दि. 4 ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या हिवाळी अधिवेशनात प्राधान्याने उत्तर कर्नाटकातील समस्यांचे निवारण...

समाज सेवकाचे ‘असे हे’ कौतुकास्पद कार्य

बेळगाव लाईव्ह :हत्तरगी महामार्गाचा बायपास रोड असलेल्या रस्त्यावरील धोकादायक गतिरोधक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी श्रमदानाने पांढरा रंग लावून सुरक्षित केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. सुतगट्टी ते हत्तरगी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू...

पक्षाला मीचं यश मिळवून दिलं : सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह: मी शांत आहे, म्हणजे दुर्बल आहे, असे कोणी समजू नये. पक्षाला मीच यश मिळवून दिले आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात बाहेरच्यांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. जारकीहोळी आणि उप मुख्यमंत्री डी....
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !