28 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 18, 2023

डी के शिवकुमार सतीश जारकीहोळी यांच्यात संघर्ष आहे का?

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येऊन पाच महिने उलटले असले तरी मागील वेळेप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात म्हणावा तेवढा राजकीय संघर्ष दिसला नव्हता.मात्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणा सध्या सरकार स्थापनेच्या पाच महिन्यांनी संघर्ष सुरू...

परवानगी नसली तरी काळादिन करणारच!

बेळगाव लाईव्ह :काळ्यादिनाला परवानगी देणार नाही, असे जिल्हाधिकारी आणि पोलिसानी सांगितले असले तरी, आम्हाला परवानगी मिळाली नाही तरी काळा दिन होणारच, असा निर्णय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. काळ्यादिनाच्या आयोजनाबाबत बुधवारी रोजी मराठा मंदिरमध्ये समितीची महत्वाची बैठक झाली....

राकसकोप येथे 21 रोजी ‘एक दिवस गावासाठी’ कार्यक्रम

बेळगाव लाईव्ह:राकसकोप (ता. जि. बेळगाव) गावच्या बाहेरगावी स्थायिक झालेल्या आणि गावातील हौशी युवकांमार्फत दरवर्षीप्रमाणे खास दसरा सणानिमित्त 'एक दिवस गावासाठी' हा आगळा कार्यक्रम येत्या शनिवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला. राकसकोप गावातील राजा शिवछत्रपती शिवाजी...

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटला : 26 जण निर्दोष

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर येथील 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' या फलकाच्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून 153 अ दोषारोप पत्राची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर न केल्यामुळे तसेच पोलीस अधिकारी नारायण बरमनी साक्षीसाठी सातत्याने गैरहजर असल्याने 167/15 खटल्यातून एकूण 26 जणांची बेळगावच्या...

29 रोजी बेळगावात किन्नरांचा राज्यातील पहिला ‘फॅशन शो’

बेळगाव लाईव्ह :कर्म भूमी फाउंडेशन आणि एके प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी 'विल ऑफ गाॅड 2के23' दैव इच्छे सिझन 1 या तृतीय पंथीयांसाठींच्या (किन्नर) कर्नाटकातील पहिल्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले असल्याची...

जिल्हाधिकाऱ्यांनी केला चक्क बसने प्रवास!

बेळगाव लाईव्ह :नंदगड (ता. खानापूर) येथे आज खानापूर तालुकास्तरीय 'जनता दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अन्य अधिकाऱ्यांसमवेत चक्क बसमधून तिकीट काढून प्रवास करण्याद्वारे साऱ्यांना धक्का दिला. बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी...

स्वागत कमान हटवण्यावरून अनगोळ नाका येथे झाला होता तणाव

बेळगाव लाईव्ह :नवरात्री सणानिमित्त उभारण्यात आलेली स्वागत कमान हटवण्यास आलेल्या पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांना श्रीराम सेना हिंदुस्तानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे कांही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अनगोळ नाका येथे घडली. याबाबतची थोडक्यात माहिती...

4 थ्या आशियाई पॅरा गेम्ससाठी श्रीधर माळगी रवाना

बेळगाव लाईव्ह :बेळगाव, कर्नाटक येथील भारताचा होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर नागाप्पा माळगी हा हाॅगझोऊ, चीन येथे होणाऱ्या 4 थ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी आज बुधवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चीनकडे रवाना झाला आहे. चीनमध्ये होणाऱ्या चौथ्या आशियाई पॅरा...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !