33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 11, 2023

काळ्या दिनासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण

बेळगाव लाईव्ह : एक नोव्हेंबर काळ्यादिनी बेळगाव सह सीमा भागात होणाऱ्या कडकडीत हरताळ दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध नेते मंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर व विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टंडळाने सीमा समन्वयक...

सुपर स्पेशालिटी’साठी लवकरच भरती

बेळगाव लाईव्ह:सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची इमारत तयार झाली आहे. गोरगरीबांच्या सेवेसाठी ते लवकर सुरु होणे गरजेचे आहे. परंतु, वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती रखडली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करुन येथे लवकरच डॉक्टर नियुक्तीसाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

तज्ञ समिती बैठकीत कोणते महत्वाचे झाले निर्णय

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवणे, पंधरा दिवसांत उच्चाधिकार समितीची बैठक घेणे आणि सीमाभागातील जनतेला मोफत आरोग्य सेवेबाबत महत्वाचे निर्णय बुधवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तज्ञ समिती अध्यक्ष, खासदार धैर्यशील...

ठेकेदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

कामाचे बिल मंजूर होत नसल्यामुळे ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. बेळगाव किल्ला परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागात ही घटना घडली असून नागप्पा बांगी असे या ठेकेदाराचे नाव आहे. कंत्राटदाराने कार्यकारी अभियंता एस....

सीमा प्रश्नावर तज्ञ समितीची बुधवारी बैठक

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुंबई येथे बुधवारी (दि. ११) तज्ज्ञ समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. सात महिन्यांनंतर ही बैठक होत असून विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

सौंदत्ती यात्रोत्सव तयारीला वेग

बेळगाव लाईव्ह :नवरात्रोत्सवाला रविवारीघ टस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या डोंगरावर तयारीला जोर आला आहे. यंदा कर्नाटकात महिलांना मोफत बसप्रवास असल्याने याकाळात महिलावर्ग मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश...

जय किसान आणि ए पी एम सी मार्केट वाद मिटविण्याचे प्रयत्न

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात एपीएमसी होलसेल भाजी मार्केट मधील व्यापारी आणि जय किसान मधील होलसेल भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यात मार्केटवरून शीत  युद्ध आहे हे शीत युद्ध मिटवण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चालवले आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही...

जेल उडवण्याची धमकी देणारा गजाआड

बेळगाव लाईव्ह : हिंडलग्यासह बंगळूर मधील परप्पन अग्रहार कारागृह उडवून देण्याची धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात बंगळूर पोलिसांना यश आले आहे. किरण मोशी (वय ४८) असे त्याचे नाव असून तो मूळचा बेळगाव हुक्केरीचा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. संशयित मोशी...

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटला निकालाकडे

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर शांततेत आंदोलन करणार्‍या जनतेवर अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आहे. या सात खटल्यातील एक खटला निकालाकडे आला असून पुढील सुनावणी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. येळ्ळूर खटल्याप्रकरणी मंगळवारी (दि....
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !