33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 8, 2023

सांस्कृतिक आणि संगीतिक दृष्ट्या बेळगाव महाराष्ट्राचे!

सांस्कृतिक आणि संगीतिक दृष्ट्या बेळगाव महाराष्ट्राचे! बेळगाव लाईव्ह: बेळगावचा पहिलाच युवक सूर नवा ध्यास नवा" या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वात अंतिम सर्वोत्कृष्ट बारा स्पर्धकामध्ये निवडला गेला त्या कार्यक्रमात त्याच्याशी संवाद साधताना मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी "सांस्कृतिकदृष्ट्या, संगीतिकदृष्ट्या बेळगावला...

पहारेकरी बनले ग्राम पंचायत सदस्य

बेळगाव लाईव्ह : ग्राम स्वच्छतेसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत सदस्यांनीच स्वच्छतेसाठी पहारेकरी भूमिका बजावली आहे. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यांची ग्राम स्वच्छतेच्या बाबतीत प्रशंसा करावी तितकी कमीच! दोनच दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्य रस्त्यावरील कचरा रात्री ९.३०...

मंगळवारी मध्यवर्ती समितीची बैठक

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 10 आक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:00 वा.मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती सदस्यांनी वेळेवर हजर रहावे असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कळवले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण...

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

बेळगाव लाईव्ह: अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कापोली गावाजवळील घोस खुर्द येथे उघडकीस आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील कापोली गावाजवळील घोस खुर्द गावातील शेतकरी भिकाजी मिराशी हे शनिवारी शेताकडे गेले होते त्यांनी शेतात जात असल्याची माहिती आपल्या...

बेळगावसाठी केंद्रीय भूविज्ञान मंत्र्यांकडे केली मोठी मागणी

बेळगाव लाईव्ह :राज्यसभेचे खासदार ईरान्ना कडाडी यांनी केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कर्नाटकातील हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी बेळगावमध्ये डॉपलर वेदर रडार केंद्र उभारण्याची विनंती केली. दिल्ली मुक्कामी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देत अशी...

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद थांबणार कधी?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून शहरात अनेक ठिकाणी कुत्री माणसांना चावा घेतल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालय परिसरात बिल भरण्यासाठी आलेल्या चार नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तसेच बाजूच्या...

सरकारी नोकरी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्ही तयार आहात का ?

*सरकारी नोकरी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्ही तयार आहात का ?* स्पर्धात्मक परीक्षा तयारी करणाऱ्या सीमाभागातील गुणी विद्यार्थ्यांसाठी बेळगाव LIVE तर्फे खास भेट. UPSC, KPSC, KSP, SDA, FDA, SSC, रेल्वे, POLICE CONSTABLE, बँकिंग,आर्मी, नेव्ही एरफोर्स, सैनिक स्कूल आणि तसेच देश व राज्यातील इतर...

भारतीयांच्या कर्तुत्वाची मान पादाक्रांत करते ओमान

बेळगाव लाईव्ह विशेष :एखादे ठिकाण, गाव अथवा शहर प्रसिद्धीच्या झोतात येते तेथील नागरिकांच्या कर्तृत्वामुळे. उद्योग व्यवसायासाठी परदेशात स्थायिक झालेले कर्नाटकची दुसरी राजधानी बेळगावचे अनिवासी भारतीय आज जगभरात ज्या ज्या देशात आहेत, त्या ठिकाणी त्यांनी आपले शहर, राज्य आणि देशाचे...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !