33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 5, 2023

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक कर्नाटकात दाखल

बेळगाव लाईव्ह:कर्नाटकातील 195 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथक पाहणीसाठी दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसौध येथे महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकात 10 सदस्य आहेत आणि ते सलग 4 दिवस राज्यातील...

कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलिकरण ‘अद्याप प्रलंबितचं ‘

बेळगाव लाईव्ह: बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी वसाहत महापालिकेत विलीन करण्या बाबत सदर्न कमांड निर्णय घेणार असून अद्याप आदेश आला नसल्याचे स्पष्टीकरण मराठा सेंटरचे ब्रिगेडियर आणि बेळगाव छावणी सीमा परिषदेचे अध्यक्ष जोयदिप मुखर्जी यांनी दिले. गुरुवारी बेळगाव कॅम्प येथील कॅटोंमेट बोर्डाची...

बेळगाव विमानतळावर आयएलएस ऍक्टिव्हेशनसह दिल्लीच्या पहिल्या फ्लाइटचे स्वागत

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या विमान वाहतुकीच्या इतिहासात ५ ऑक्टोबर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला कारण बेळगाव विमानतळासाठी अत्यंत अपेक्षित असलेल्या इंडिगोच्या दिल्ली- बेळगाव मार्गाच्या उद्घाटनाच्या उड्डाणाचा साक्षीदार असलेला हा दिवस होता. याव्यतिरिक्त, इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) च्या उद्घाटनाने आणखी...

बकऱ्याच्या मटणाच्या नावाखाली जनावरांच्या मासाची विक्री?

बेळगाव लाईव्ह :बेळगुंदीत (ता. बेळगाव) बकऱ्याच्या मटणाच्या नावाखाली जनावराचे मांस विक्री केली जात असल्याची धक्कादायक समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगुंदीत बेळगांव परिसरातील एकाने मटणा विक्रीचे दुकान घातले आहे. मंगळवारी सदर दुकानदाराने बेळगांव हून बेळगुंदीकडे बकऱ्यानी भरलेली रिक्षा आणतेवेळी...

येळळूर ग्राम पंचायतीची अशी आहे मागणी

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूर मध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायला ही जागा नसते. अशात काही विद्यार्थ्यांना बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक...

चित्रकार मारुती पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

‘रंग रेषांचे सोबती’ - या जेष्ठ चित्रकार मारुती पाटील लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. १३.१०.२३ रोजी भांडारकर इंस्टिट्यूट, पुणे येथील अँफिथिएटर मधे होणार आहे. जेष्ठ लोकप्रिय अभिनेते व चित्रकार, *पद्मश्री नाना पाटेकर* यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. ज्येष्ठ पत्रकार आणि...

दसऱ्याची सुट्टी कधी ?

बेळगाव लाईव्ह :सरकारी तसेच अनुदानित शाळांमधील सहामाही परीक्षा अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवार दि. 9 पासून दसरा सुटीला सुरुवात होणार आहे. दि. 9 ते 24 ऑक्टोबरदरम्यान सरकारी शाळांना दसरा सुटी देण्यात येणार आहे. यावर्षी घटस्थापनेपूर्वी एक आठवडा विद्यार्थ्यांना दसरा सुटी...

सुगंधा ऐवजी होलसेल फुलांच्या मार्केटमध्ये दुर्गंध!

बेळगाव लाईव्ह :प्रशासनाकडून शहरातील अशोकनगर येथील फुलांच्या होलसेल मार्केट मधील शिल्लक टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याच्या केंद्राचे नुकतेच गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे टाकाऊ फुलांचा विनियोग न होता ढिगार्‍याच्या स्वरूपात साचून राहिलेली...

पाणी पुरवठ्यातील अडथळ्यांसाठी आता रोबोटिक टेक्नॉलॉजी

बेळगाव लाईव्ह :पाणी पुरवठ्यातील अडथळ्यांचे आव्हान हाताळण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच रोबोटिक टेक्नॉलॉजीचा अवलंब करत बेळगाव शहराने मैलाचा दगड गाठला आहे. बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी स्वीकारलेल्या एल अँड टी (लार्सन अँड टुब्रो) कंपनीने पाणी पुरवठ्यातील त्रासदायक अडथळे -समस्या दूर करण्यासाठी हे...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !