19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 2, 2023

म. गांधी आणि बेळगाव…

बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या अधिवेशनाला उपस्थित न राहण्याचा सल्ला काही लोकांनी गांधीजींना दिला होता तथापि बेळगाव परिसरातील स्वातंत्र्यलढ्याला नवी उत्तेजना देण्यासाठी गांधीजींनी अधिवेशनाला हजर रहावे असे गंगाधरराव देशपांडे यांना वाटत होते. बेळगावमध्ये 1924 साली म. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल

धनगर समाजाचे प्रभावी नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उद्या मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून शहर परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून...

दारू विक्रीच्या नव्या परवान्यांविरोधात तीव्र आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील 3000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मद्य अर्थात दारू विक्रीसाठी नव्याने परवाने देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत आज सोमवारी विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रहासह तीव्र आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यात नव्याने मद्य...

शेतकऱ्यांना अंधारात ठेवून झाडशहापुर येथे भूसंपादनाचा प्रयत्न?

बेळगाव लाईव्ह :हलगा -मच्छे बायपास आणि बेळगावच्या रिंग रोडचा सर्वाधिक फटका झाड शहापूर येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यासाठी माहिती हक्क अधिकाराखाली रिंग रोडबाबत नकाशा व माहिती मागितली असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे त्याच्या विरोधात आपण न्यायालयात दाद...

गुलमोहर बागच्या ‘व्हाय नॉट रेड’ प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात

बेळगाव लाईव्ह :शहरातील गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुपतर्फे आयोजित लाल रंगाशी निगडित 'व्हाय नॉट रेड' या पाच दिवसांच्या कला प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शहरातील वरेकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये नुकताच उत्साहात पार पडला. सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून...

फिनस्विमिंग फेडरेशन कप स्पर्धेत ज्योती होसट्टी यांचे सुयश

बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या नामवंत महिला जलतरणपटू ज्योती पी. होसट्टी यांनी अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया या संघटनेतर्फे आयोजित 6 व्या अखिल भारतीय फिनस्विमिंग फेडरेशन कप -2023 स्पर्धेत स्पृहणीय यश संपादन केले आहे. तालकटोरा स्टेडियम नवी दिल्लीच्या जलतरण संकुलामध्ये गेल्या 29 सप्टेंबर ते...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !