belgaum

Movies

युद्धकला आणि स्वसंरक्षण शिबिराला आबालवृद्धांचा प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह - सव्यसाची गुरुकुलम्, श्री क्षेत्र दक्षिण काशी...

‘संदीग्ध परिस्थितीत’ अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक

बेळगाव लाईव्ह : सध्याच्या 'संदीग्ध परिस्थितीत' कोणीही सोशल मीडियावर...

बेळगावमध्ये लवकरच मॉक ड्रील सुरू होणार : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : 'भारत-पाकिस्तान' दरम्यानच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...

चौथे रेल्वे गेट अंडरपास, सर्व्हिस रोड बाबत डीसींना निवेदन

बेळगाव लाईव्ह :अनगोळ चौथ्या रेल्वे गेट अंडरपास रस्ता बांधताना...

धरणांच्या ठिकाणी सार्वजनिकांना प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरुद्ध हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

महाप्रसादनिमित्त ‘या’ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे कणबर्गी येथील सुप्रसिद्ध जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आज शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रम भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तीभावाने पार पडला. यामुळे आज मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कणबर्गी येथील डोंगरावर असलेल्या सुप्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दरवर्षी प्रत्येक श्रावण सोमवारी भाविक मोठ्या संख्येने भेट देऊन देवदर्शन घेण्याबरोबरच पूजाविधी करत असतात. या मंदिराच्या ठिकाणी गेल्या 53 वर्षापासून शेवटच्या श्रावण सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे विशेष करून या दिवशी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे भाविकांची लक्षणीय गर्दी असते.

त्यानुसार आज आयोजित केलेल्या महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून भाविक मोठ्या संख्येने डोंगरावरील मंदिराकडे जाताना दिसत होते. त्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता आणि मंदिर आवार परिसर भाविकांनी फुलून गेला होता. डोंगरावर असलेल्या या मंदिराच्या पायथ्याशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी स्त्री-पुरुषांसह अबालवृद्धांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत होते. महाप्रसादाचे वाटप आज दिवसभर सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालणार असल्यामुळे जवळपास 90000 भाविक त्याचा लाभ घेतील असा आयोजकांचा अंदाज आहे.Sidheshwar

या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महाप्रसाद आयोजन समितीचे सदस्य कणबर्गीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बाळाप्पा मालाई म्हणाले की, कणबर्गी गावातर्फे गावानजीकच्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या ठिकाणी गेल्या 53 वर्षापासून महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. या महाप्रसादाचा कणबर्गी तसेच पंचक्रोशीतील गावामधील किमान 70 ते 80 हजार भाविक लाभ घेतात. या महाप्रसादाला प्रत्येक गावामधून तसेच देणगीदारांकडून सढळ हस्ते मदत केली जाते. श्री सिद्धेश्वर देवस्थान येथील हा महाप्रसाद दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी आयोजित केला जातो. याप्रसंगी आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकारी यांच्यासारख्या मान्यवरांची हजेरी असते. गेल्या 53 वर्षापासून सुरू असलेला हा महाप्रसादाचा धार्मिक उपक्रम गेल्या 20 वर्षात मोठ्या प्रमाणात होत आहे.

आजचा महाप्रसाद सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याचा सुमारे 90 हजार भाविक लाभ घेतील असा अंदाज आहे असे सांगून काल रात्री गावामध्ये मिरवणूक झाल्यानंतर आज पहाटेपासून महाप्रसादाची तयारी सुरू होती. त्यानंतर प्रथेनुसार सकाळी 11 वाजता गावातील आयगोळ स्वामीजींना निमंत्रित करण्यात आले. त्यांनी प्रथम महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यास सुरुवात झाली, अशी माहिती मालाई यांनी दिली. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी व महाप्रसाद आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.