belgaum

Movies

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

बेळगाव लाईव्ह : "सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे," असे वक्तव्य...

जीएसटी अधीक्षक उदय उचगांवकर यांचा मुंबई येथे सत्कार

बेळगाव लाईव्ह :मुळचे भांदूर गल्ली बेळगाव आणि सध्या मुंबई...

चलो इंगळी’ बेळगावात श्रीराम सेनेचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या...

खानापूर तालुक्यातील या प्रसिद्ध मठात चोरी

बेळगाव लाईव्ह ; खानापूर तालुक्यातील गुंजी नजीक असलेल्या किरवळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

गणेश महामंडळाच्या पाठपुराव्याला यश, अडथळे झाले दूर

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नार्वेकर गल्ली शहापूरसह प्रभाग क्र. 23 मधील गेल्या कित्येक वर्षापासून श्री गणेशोत्सव काळात अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील विजेचे आणि टेलिकॉमचे खांब, खाली लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या वगैरे अडथळे आज अखेर दूर करण्यात आले.

येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्यासह बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील आदींनी श्री गणपती ने-आण करण्यास अडथळा ठरणाऱ्या नार्वेकर गल्ली शहापूर परिसरातील विठ्ठल देव गल्ली जंक्शन वरील रस्त्यावर येणारा विद्युत खांब, टेलिकॉम खांब, परिसरात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचे जंजाळ, डेकोरेटिव्ह लाईटचे पत्र्याचे बॉक्स या अडथळ्यांची पाहणी केली होती.

तसेच हेस्कॉमचे सेक्शन अधिकारी प्रवीण बरगाले, स्मार्ट सिटीचे विठ्ठल देसाई व रवी मगदूम यांना शहापूर येथील परिस्थितीची जाणीव करून देत अडथळे दूर करण्याची मागणी केली होती. या संदर्भात त्यानंतर जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी सातत्याने जिल्हाधिकारी व वरिष्ठ हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याची फलश्रुती म्हणजे हेस्कॉमकडून आज शुक्रवारी विठ्ठल देव गल्ली कॉर्नर येथील रस्त्यावर असलेला जुना विजेचा व टेलिकॉम खांब हटविण्यात आला. त्याचप्रमाणे आचार्य गल्ली येथील रहदारीस अडथळा ठरणारा विजेचा जुना खांब देखील काढून टाकण्यात आला.Hescom

क्रेन वगैरे मागून ही कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातील खाली लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या सुरक्षित उंचावर ओढण्यात आल्या. या पद्धतीने नार्वेकर गल्ली, गाडेमार्ग, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठल देव गल्ली अशा संपूर्ण प्रभाग क्र. 23 मधील मोठ्या श्री गणेश मूर्ती ने -आण करताना गेल्या कित्येक वर्षांपासून निर्माण होणारे सर्व अडथळे आज दूर करण्यात आले. याव्यतिरिक्त विकास कलघटगी यांनी जिल्हा प्रशासनाच्या पोलीस आयुक्तालय,महा पालिका हेस्कॉम वन खाते यांच्या संयुक्त पाहणी सोर्य वेळी सदर बाब निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यांनी तत्काळ याची दखल घेत आज श्री शनी मंदिरानजीक पाटील गल्ली व कपिलेश्वर ओव्हर ब्रिजच्या कोपऱ्यावर रस्त्यामध्ये असलेला जुना विजेचा खांब देखील हटविण्यात आला.

उपरोक्त कार्यवाही प्रसंगी श्री गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, बाल गणेश मंडळाचे सागर पाटील, उपाध्यक्ष विराज मुरकुंबी, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता विनोद केरूर, सेक्शन ऑफिसर प्रवीण बरगाले, विठ्ठल मुसाई, राजू मगदूम, विनायक बोंगाळे, अमित हेरेकर, सागर देशपांडे, गौरव अनगोळकर आदी उपस्थित होते. विठ्ठल देव गल्ली शहापूर येथे तीन रस्त्यांचे जंक्शन असल्याने या ठिकाणी कायम वर्दळ असते. हा रस्ता शहापूर भागातील लिंक रस्ता आहे. या ठिकाणी अनेक मंदिरे असल्यामुळे सततची गर्दी असते. रस्त्याच्या या जंग्शनच्या ठिकाणी असलेला विजेचा खांब आणि टेलिकॉम खांब तसेच पायात अडथळा ठरणारा बॉक्स काढावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केली जात होती. आता मध्यवर्तीय श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून सदर अडथळा दूर केल्यामुळे नागरिक व गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

*मध्य. श्री गणेशोत्सव महामंडळाची रविवारी बैठक*

बेळगाव लाईव्ह: मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक येत्या रविवार दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण -पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस महादेव पाटील आणि जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.