बेळगाव लाईव्ह : रविवार दि. ४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
केएचबी कॉलनी, अलारवाड, सुवर्णविधानसौध, शहापूर गाडेमार्ग, बसवेश्वर सर्कल, आचार्य गल्ली, नवी गल्ली, नार्वेकर गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.
याचबरोबर रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत शहराच्या उत्तर भागातील वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, डॉ. आंबेडकरनगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय परिसर, डीसी कंपाऊंड,
काकतीवेस रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, कोल्हापूर सर्कल, नेहरुनगर,
विश्वेश्वरय्यानगर, हनुमाननगर, रेलनगर, सदाशिवनगर, क्लब रोड, मुरलीधर कॉलनी या परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.