Daily Archives: May 24, 2023
बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी एन. जयराम
बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे.
एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे.
बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी...
बातम्या
डीजे मुक्त चित्ररथ मिरवणूक साजरी होणार : पोलीस विभाग – ‘मध्यवर्ती’ च्या बैठकीत निर्णय
बेळगाव लाईव्ह : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शतकोत्तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात आज कॉलेज रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक तयारी संदर्भात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त एस....
राजकारण
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्य २० जागांचे : सिद्धरामय्या
बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २० जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य असून आमदारांनी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
आगामी...
बातम्या
वळीवामुळे मशागतीसह धूळवाफ पेरणी झाली सुरू
वळीव पावसाने नुकतीच चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला असून रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसह धूळवाफ पेरणीला प्रारंभ झाला आहे.
यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पेरणीसाठी शेती तयार करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र खरीप...
बातम्या
कर्नाटकातील यशाचा परिणाम केंद्रात होईल का?
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक प्रभावी नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो सह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक स्टार प्रचारक निवडणुकीच्या प्रचारात उतरले. मात्र याची जादू कर्नाटकातील जनतेवर न होता बहुमतांनी काँग्रेस...
बातम्या
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जायंट्स मेनचे आवाहन*
बेळगाव:मुलगी अथवा मुलाच्या विवाहासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. त्यामुळे सर्व समाजात सामुहिक विवाह ही काळाची गरज असल्याने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेच्या वतीने सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विविध समाजातील गरीब...
बातम्या
27 रोजी श्री शिवजयंती मिरवणूक; बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन
विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली बेळगावची पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्तीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा येत्या शनिवारी म्हणजे दि. 27 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली असून त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या...
बातम्या
यूपीएससी परीक्षेत जिल्ह्यातील तिघांचा झेंडा
भारतीय नागरी सेवांसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक महिलांची निवड करण्याद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नवा इतिहास निर्माण केला.
दुसरी अभिमानास्पद बाब म्हणजे यंदा बेळगाव जिल्ह्यातील अरभावी मठ येथील श्रुती येरगट्टी (एआयआर 362), उगारचा आदिनाथ तमदट्टी (एआयआर 566) आणि शेमनेवाडीचा अक्षय पाटील (एआयआर...
बातम्या
सांबरा येथील ‘या’ युवक मंडळाचे प्रशंसनीय कार्य
सांबरा गावच्या पूर्व भागात सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित होऊन सर्व बोअरवेल बंद पडल्यामुळे गावकऱ्यांची पाण्याविना होणारी गैरसोय दूर करण्याचे स्तुत्य कार्य गावातील नवज्योती युवक मंडळांने केल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची गावात प्रशंसा होत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपल्याने सांबरा...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...