बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत पावसाळा, अतिवृष्टी आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
पावसाळा सुरू...
बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील शेतकरी संपर्क केंद्रांसह एकूण १७० केंद्रांवर २५ मे पासून पेरणी बियाणांचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या...
बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच प्रत्येक शिवभक्तामध्ये उत्साह संचारतो, रक्त सळसळते, अंगावर शहारे उठतात. बेळगावमधील शिवभक्तांची तर अशा बाबतीत तुलनाच न केलेली बरी! बेळगावमधील हजारो शिवभक्त शिवछत्रपतींना आराध्य मानत अनेक उपक्रम राबवतात. अशातच बेळगाव मधील...
कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण करण्याबरोबरच दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवर दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज मंगळवारी होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी येत्या 26 जून...
बेळगाव लाईव्ह : नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगाव महानगर पालिका हद्दीतील कचरा उचलीची समस्या सोडविण्यासाठी तातडीने फेरनिविदा मागविण्यात यावी, या मागणीसाठी प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
अलीकडेच बीव्हीजी या कंपनीला सफाईचे...
बेळगाव लाईव्ह : सोमवारी सायंकाळी संपूर्ण बेळगावमध्ये अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने बेळगावकरांची त्रेधातिरपीट उडवली. सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक सुरु झालेल्या पावसाच्या शिडकाव्यानंतर जोरदार वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे कोसळली आहेत तर कित्येक ठिकाणी...
सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कर्नाटकातील मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे मास्टरमाइंड कॅबिनेट मंत्री सतीश जारकीहोळी यांचे रविवारी बेळगावात आगमन होत असून जिल्ह्यातील आमदारांसह जारकीहोळी अभिमानी समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
कर्नाटक राज्य सरकारमध्ये चौथ्यांदा कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळविणारे सतीश जारकीहोळी...
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तीन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार देशातील सर्व बँकांमध्ये आज मंगळवारपासून 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्याकडील 2 हजाराच्या नोटा बँकेत बदलून घेऊ शकणार आहेत किंवा येत्या 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यावर...