बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र लवाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र दोन्ही राज्यात आपसात असलेले अनेक मतभेद यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना दावणीला बांधले जाते. सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास देऊ नये, अशा शब्दात आज शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कानपिचक्या देत नव्या...
बेळगाव लाईव्ह : सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने राज्यात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात गृहज्योती योजना, गृहलक्ष्मी योजना, अन्नभाग्य योजना, शक्ती योजना, बेरोजगार पदवीधर आणि डिप्लोमाधारकांसाठी योजना अशा विविध योजनांची घोषणा केली होती. काँग्रेस सरकार आता सत्तेवर आले असून हि...
बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील १८ मतदार संघांपैकी ११ मतदार संघात काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून यामध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
या गोष्टी लक्षात घेत सतीश जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले असून आज झालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री...
बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू येथील कंठीरव स्टेडियमवर आज मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच ८ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
यामध्ये बेळगाव...
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या आंधळ्या कारभारामुळे समस्त जनता वैतागून गेली आहे. स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभाराचा नमुना आज पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवायला मिळाला जेंव्हा एका कार गाडीची चाके रस्ता आणि दुभाजक यांच्यामध्ये असलेल्या चरित अडकून पडली.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवडलेल्या...
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या 2023 मधील सीईटी परीक्षेला आज शनिवारपासून राज्यातील 592 केंद्रांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला आहे. राज्यातील एकूण 2 लाख 61 हजार परीक्षार्थींपैकी बेळगाव शहरांमध्ये 6722 विद्यार्थी -विद्यार्थिनी ही परीक्षा देत आहेत.
राज्यात आजपासून युजी सीईटी परीक्षेला प्रारंभ...
परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपला निकाल पाहून आई-वडील ओरडतील या भीतीने शालेय मुलांकडून आततायी निर्णय घेण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. नुकतेच एसएसएलसीसह शालांत परीक्षांचे निकाल जाहीर होताच गेल्या आठवड्यात शहरातील दोन मुले घरातून बेपत्ता झाली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे ही दोन्ही...
कर्नाटकात काँग्रेसचे सत्ता आल्यानंतर अखेर सत्तेचा तिढा सुटला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांच्यासह पहिल्या टप्प्यात आठ जण मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
शनिवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता मात्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे...