बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या राजकारणात नेहमीच जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखित होत आले आहे. २०२३च्या विधानसभा निवडणुकीत देखील तिन्ही भावंडांनी आपापले बालेकिल्ले अबाधित राखत लाखोंचे मताधिक्य मिळवत बाजी मारली आहे. यमकनमर्डी मतदार संघात सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमधून तर अरभावी मतदार...
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार? याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
यादरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरमय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तसंच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार...
बेळगाव जिल्ह्यात अकरा जागांवर काँग्रेस तर सात जागा भाजपने मिळवल्या आहेत त्यात एका लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होणारे सहा जण आहेत त्यात सतीश जारकीहोळी,रमेश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, गणेश हुक्केरी आणि लक्ष्मी हेब्बाळकर,निखिल कत्ती यांनी लाख मते मिळवली आहेत
यमकनमर्डी
१)...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघापैकी ११ मतदार संघात काँग्रेसने बाजी मारली असून बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे.
आपल्या जबाबदारीवर उमेदवार निवडण्याची आणि विजयी करण्याची जोखीम उचलून बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेले...
बेळगाव लाईव्ह : निपाणी विधानसभा मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी विजयाचे खाते उघडले असून शशिकला जोल्ले यांनी विजयाची हॅटट्रिक मारली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी शशिकला जोल्ले यांना शर्थीची लढत दिली.
मात्र शेवटी शशिकला जोल्ले यांच्याच विजयाचा...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या सीमाभागातील चार मतदार संघावर भाजप आणि काँग्रेसचे समान वर्चस्व प्रस्थापित झाले असून दोन जागांवर भाजप आणि दोन जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांनी...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरात काँग्रेसची एक हाती सत्ता स्थापन होईल, असे चिन्ह स्पष्ट होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या बेळगावमधील १८ मतदार संघापैकी १३...
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा खर्च गेल्या दहा वर्षात तिप्पटीने म्हणजे 2013 ते 2023 दरम्यान विधानसभा निवडणुकीचा खर्च 219 टक्के इतका वाढला आहे. गेल्या 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीवर 160 कोटी रुपये खर्च केले होते, तर यंदाच्या निवडणुकीत हा खर्च 511 कोटी...
बेळगाव लाईव्ह : संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या सीमाभागातील ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदार संघाच्या मतमोजणीची तिसरी फेरी सुरु असून ग्रामीण मतदार संघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदार संघात भाजपचे रवी पाटील, खानापूर मतदार संघात भाजपचे विठ्ठल हलगेकर तर...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात होत आहे.
बॅलेट मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी प्रसारित करण्यासाठी पत्रकारांना मीडिया सेंटरच्या माध्यमातून...