Thursday, May 2, 2024

/

जिल्ह्यात कुणाला किती मते मिळाली?

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात अकरा जागांवर काँग्रेस तर सात जागा भाजपने मिळवल्या आहेत त्यात एका लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होणारे सहा जण आहेत त्यात सतीश जारकीहोळी,रमेश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, गणेश हुक्केरी आणि लक्ष्मी हेब्बाळकर,निखिल कत्ती यांनी लाख मते मिळवली आहेत

यमकनमर्डी
१) सतीश जारकीहोळी – १००२९० (काँग्रेस)
२) बसवराज हुंद्री – ४२९४१ (भाजप)
३) मारुती अष्टगी – १९४९४ (जेडीएस)
४) मारुती नाईक – २०४९ ( म. ए. समिती)

अरभावी
१) भालचंद्र जारकीहोळी –  ११४२४३(भाजप)
२) अरविंद दळवाई – २३८२०काँग्रेस)
३) भीमाप्पा गडाद ४३७७४ (अपक्ष)

 belgaum

अथणी
१) लक्ष्मण सवदी – १३१४०४ (काँग्रेस)
२) महेश कुमठळ्ळी – ५५२८२ (भाजप)
३) शशिकांत पडसलगी – १२६५ (जेडीएस)
४) राजेश शिंगे – १०५३ (अपक्ष)

हुक्केरी
१) निखिल कत्ती – १०३५७४ (भाजप)
२) ए. बी. पाटील – ६१०२३ (काँग्रेस)
३) पुंडलिक कुल्लूर – ७५४ (अपक्ष)
४) बसवराज कांबळे- ६२४ (बहुजन समाज पार्टी)

बैलहोंगल
१) महांतेश कौजलगी – ५७७८३ (काँग्रेस)
२) जगदीश मेटगुड – ५४७४६ (भाजप)
३) डॉ. विश्वनाथ पाटील – २४६९९ (अपक्ष)
४) शंकर मुडलगी – ९३८४ (जेडीएस)

बेळगाव दक्षिण
१) अभय पाटील – ७७०९४ (भाजप)
२) रमाकांत कोंडुसकर -६४७८६ (म. ए. समिती)
३) प्रभावती चावडी – १३०१५ (काँग्रेस)
४) श्रीनिवास टाळूकर – ९५२ (जेडीएस)

बेळगाव उत्तर
१) असिफ सेठ – ६९१८४(काँग्रेस)
२) डॉ. रवी पाटील –  ६४९५३ (भाजप)
३) अमर येळ्ळूरकर – ११७४३(म. ए. समिती)
४) राजकुमार टोपाण्णावर – ५४२(आम आदमी पक्ष)

बेळगाव ग्रामीण
१) लक्ष्मी हेब्बाळकर – १०७६१९ (काँग्रेस)
२) नागेश मन्नोळकर – ५१६०३ (भाजप)
३) आर. एम. चौगुले – ४१५०० (म. ए. समिती)
४) शंकरगौडा पाटील – ७३८ (जेडीएस)

खानापूर
१) विठ्ठल हलगेकर – ९१८३४ (भाजप)
२) डॉ. अंजली निंबाळकर – ३७२०५ (काँग्रेस)
३) नासिर बागवान – १५६०० (जेडीएस)
४) मुरलीधर पाटील – ९६७१ (म. ए. समिती)

चिकोडी सदलगा
१) गणेश हुक्केरी – १२८३४९ (काँग्रेस)
२) रमेश कत्ती – ४९८४० (भाजप)
३) अर्जुन माने – १२८४ (बहुजन पार्टी)
४) सुहास वाळके – ७०२ (जेडीएस)

कागवाड
१) भरमगौडा कागे ८३३८७ (काँग्रेस)
२) श्रीमंत पाटील ७४५६० (भाजप)
३) मल्लिकार्जुन गुंजीगावी ८८७ (जेडीएस)
४) संजय कांबळे ६३२ (बहुजन समाज पार्टी)

कित्तूर
१) बाबासाहेब पाटील ७७५३६ (काँग्रेस)
२) महांतेश दोड्डगौडर ७४५४३ (भाजप)
३) अश्विनी पुजेर ७७५ (जेडीएस)
४) चेतन देमट्टी ५६४ (कर्नाटक मक्कळ पक्ष)

कुडची
१) महेंद्र तम्मण्णावर ८५३२१ (काँग्रेस)
२) पी. राजीव – ६००७८ (भाजप)
३) आनंद माळगी १५६६ (जेडीएस)
४) श्रीशैल भजंत्री १२४० (कल्याण राज्य प्रगती पक्ष)

निपाणी
१) शशिकला जोल्ले – ७३६२५ (भाजप)
२) उत्तम पाटील – ६६०५६ (राष्ट्रवादी)
३) काकासाहेब पाटील ४४१०७ (काँग्रेस)
४) शकुंतला तेली – ६४६ (कल्याण राज्य प्रगती पक्ष)

रामदुर्ग
१) अशोक पट्टण – ८०२९४ (काँग्रेस)
२) चिक्करेवण्णा – ६८५६४ (भाजप)
३) प्रकाश मुधोळ – ११०५ (जेडीएस)
४) शिवाप्पा बकाडी – ९८४ (अपक्ष)

रायबाग
१) दुर्योधन ऐहोळे – ५७५०० (भाजप)
२) शंभू कल्लोळीकर – ५४९३० (अपक्ष)
३) प्रदीपकुमार माळगी – २५३९३ (जेडीएस)
४) महावीर मोहिते – २२६८५ (काँग्रेस)

सौंदत्ती यल्लम्मा
१) विश्वास वैद्य ७१२२४ (काँग्रेस)
२) रत्ना मामनी – ५६५२९ (भाजप)
३) सौरव चोप्रा – ३०८५७ (जेडीएस)
४) बापूगौडा पाटील – १५९६ (आम आदमी पक्ष)

गोकाक
१) रमेश जारकीहोळी १०५३१३ (भाजप)
२) महांतेश कडाडी – ७८७८२ (काँग्रेस)
३) भीमशी नाईक ९५३ (अपक्ष)
४) जे. एम. करेप्पगोळ ७७० (आम आदमी पक्ष)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.