belgaum

Movies

बेळगाव महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या चार प्रमुख स्थायी समित्यांच्या...

बेळगावात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या...

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

बेळगाव लाईव्ह : साधारणपणे, आपण आपले ओले कपडे उन्हात...

मुतगे कृषी पत्तीन उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन...

चलवादी समाजाला जास्तीत जास्त राखीवता देण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :अनुसूचित जातींच्या राखीवते संदर्भातील निवृत्त न्यायाधीश नागमोहनदास...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

सीमाभागातील विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठ ‘प्रवेश’ सुकर

 belgaum

सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या प्रवेशाचा मार्ग सुकर करण्यात आला असून संबंधित विद्यार्थ्यांकरिता प्रवेशित होण्यासाठी 10 टक्के जागा राखीव ठेवल्या जात आहेत. या खेरीज यंदापासून औद्योगिक पुरस्कृत कोट्याची व्याप्ती वाढवून त्यात विविध अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

सीमाभागातील 865 गावांमधील बारावी आणि पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने त्यांच्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशात 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या निर्णयाचा चांगला परिणाम झाला असून गेल्या वर्षी सीमा भागातील सुमारे 200 विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना विद्यापीठात प्रवेशित झाले आहेत.

शिवाजी विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अशा विविध 64 अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. त्यात प्रवेश परीक्षा होणाऱ्या आणि विनाप्रवेश परीक्षा प्रवेश दिल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी सीमा भागातील आणि औद्योगिक कोट्यांतर्गत प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव जागांची सवलत उपलब्ध आहे. विद्यापीठातील विविध 25 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते यंदाची ही परीक्षा येत्या 10 ते 11 मे दरम्यान होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी यासंदर्भात बोलताना सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने त्यांच्यासाठी 10 टक्के जागा विद्यापीठ राखीव ठेवत आहे.

 belgaum

उद्योग -व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांची शैक्षणिक अहर्ता वाढविता यावी यासाठी औद्योगिक पुरस्कृत (इंडस्ट्रियल स्पॉन्सर) कोट्यातून प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे सांगून या दोन्ही प्रवेश सवलतींना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.