शिवाजी विद्यापीठाच्या २०२३ च्या प्रवेश-परिक्षासाठी सिमाभागातील पदव्युत्तर इच्छुक विद्यार्थ्यांना आवाहन
सिमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या आरक्षित कोट्यांतर्गत होणारी प्रवेश परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे. प्रवेशपरिक्षेसाठी बिनतारी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख ‘२० एप्रिल २०२३’ आहे.
तरि सिमाभागातील इच्छुक पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश-परिक्षा द्यावी असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते महांतेश कोळुचे यांनी केले आहे.
प्रवेशप्रक्रिया तसेच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांविषयी अधिक माहिती लागल्यास खालील क्रमांकावर संपर्क करून विचारणा करावी
महांतेश कोळुचे : 9113223313
संतोष नाळकर : 8197802644