belgaum

Movies

श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त पोलिसांचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई यात्रेनिमित्त...

कन्नड सक्ती मागे घ्या ; सतीश जारकीहोळी यांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह सीमा भागात...

मटका घेणाऱ्या एकट्यास अटक

बेळगाव लाईव्ह :कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ, रस्त्याच्या कडेला मटका ...

शाब्बास उद्यमबाग पोलीस ! एकाच ठिकाणी 23 किलो गांजा जप्त

बेळगाव लाईव्ह:  बेळगाव शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण...

नगरपंचायतीच्या दर्जा की ‘एक ना धड भाराभर चिंध्या’

बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकाऱ्यांना पिरनवाडी व मच्छे परिसरातील नागरिकांनी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

नागपूर पोलिसांच्या फेऱ्या बेळगावात वाढल्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अलीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता कारागृहातील कायद्यानेच केलेल्या करामतीमुळे बेळगावलाच नव्हे तर थेट केंद्रीय पातळीवर देखील धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय उडविण्याची धमकी देणाऱ्या, बेळगाव मधील हिंडलगा कारागृहात कैदेत असलेल्या जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जयेश पुजारी हा खूनप्रकरणी शिक्षा भोगत आहे. मात्र कारागृहात या कैद्याकडे फोन कुठून आला? हिंडलगा कारागृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापन इतक्या हलक्या दर्जाचे आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वीची नितीन गडकरी यांना अशाचप्रकारे हिंडलगा कारागृहातून धमकीचा फोन गेला होता.

त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा देखील हिंडलगा कारागृहातच धमकीचा फोन गेला. याची कसून तपासणी करत पोलिसांनी फोन करणाऱ्या आरोपीलाच ताब्यात घेतले आहे. बेळगावमध्ये सातत्याने दोनवेळा झालेल्या या घटनेमुळे नागपूर पोलिसांच्या बेळगाव फेऱ्या वाढल्या आहेत.

 belgaum

जयेश पुजारी उर्फ ​​जयेश कांता असे आरोपीचे नाव असून त्याला हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आणि सकाळी विमानाने नागपुरात आणण्यात आले, असे नागपूर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जयेश पुजारीवर धंतोली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करण्यामागील हेतू शोधण्यासाठी त्याची चौकशी केली जाईल. तसेच स्थानिक न्यायालयात हजर देखील केले जाणार आहे.

१४ जानेवारी रोजी जयेश पुजारी नामक व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली. फोन करणार्‍याने तो दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती देताना, २१ मार्च रोजी त्याच व्यक्तीने १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी करत सदर रक्कम न दिल्यास गडकरींना नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली होती.

या सर्व प्रकारावरून सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहात कैद्यांपर्यंत फोन कसा पोहोचतो? कोण पोहोचवतो? सदर प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाहीत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारागृहाबाहेरील होणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्या कारागृहातील कैद्यांमधूनच आता अशा गुन्हेगारी कारवाया वाढत असतील, तर अशा गुन्हेगारांच्या आणि गुन्हेगारांना सवलत देऊन मदत करणाऱ्यांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.