24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 29, 2023

‘जीआर इन्फ्रा’ला बेळगाव रिंगरोडचे कंत्राट

बेळगावच्या नियोजित रिंगरोडच्या पहिल्या पॅकेजच्या कामासाठी कंत्राटदार निश्चित झाला असून जीआर इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगावच्या नियोजित रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील 34 कि.मी. लांबीच्या...

बेळगावात रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन

रेड बर्ड एव्हिएशन फ्लाईंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बेळगाव विमानतळावरील आपल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा (एफटीओ) आज बुधवारपासून अधिकृत शुभारंभ केला आहे. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी या केंद्राचे आभासी उद्घाटन केले. बेळगाव विमानतळ आवारात...

राज्यात 5.24 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये राज्यभरातील 5,24,11,557 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी राज्यभरात 58,282 मतदान केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. याखेरीज निवडणूक संदर्भात गेल्या 27 मार्चपर्यंत राज्यभरात रोख रक्कम,...

दहावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

बेळगाव लाईव्ह : येत्या ३१ मार्च पासून होणाऱ्या दहावी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाने महत्वपूर्ण घोषणा करून दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. दहावी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यंदाच्या परीक्षेतदेखील १० टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे,...

वाढत्या महागाईत वीजदरवाढीचा शॉक?

बेळगाव लाईव्ह : महागाईचा आलेख 'वाढता वाढता वाढे' अशा पद्धतीने वाढत असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह, औषधांच्या किंमती आणि आता त्यापाठोपाठ १ एप्रिलपासून वीज दरवाढ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. कर्नाटक राज्यातील सर्वच वीज वितरण कंपन्यांकडून वीजदरवाढ घोषित केली जाण्याची...

आचारसंहितेचे उल्लंघन केलास कठोर कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता बुधवार पासून लागू होत असल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सर्व पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रे काढून टाकण्यात यावीत. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या सर्व पथकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले...

निवडणुकीसाठी बेळगावमध्ये ‘हे’ मुद्दे ठरणार निर्णायक!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या १० मे रोजी राज्यात एका टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागातील मतदार संघात आगामी निवडणुकीत निर्णायक मुद्द्यावर निवडणूक लढविली जाण्याची शक्यता...

शांताई’ तर्फे उद्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

शांताई वृद्धाश्रम आणि आयएमईआरच्या संयुक्त विद्यमाने 'शांताई'च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मधुमेहावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित हे मधुमेह मुक्त भारत व्हावा या...

लग्नसराई काळात निवडणुकीची रणधुमाळी

ऐन लग्नसराई त्याचबरोबर सुट्ट्यांचा काळ सुरू होत असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहिर झाल्यामुळे निवडणूक प्रचाराबरोबरच हक्काचे मतदान करून घेण्याच्या दृष्टीने कसे गणित मांडावे? याची चिंता आता राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांना लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बुधवारी कर्नाटक विधानसभा...

‘त्या’ ढोंगी नेत्यांना जनता धडा शिकवेल -कोंडुसकर

हिंदुत्वासाठी कार्य करत असताना आमच्यावर जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खटले म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणावणाऱ्या ढोंगी राज्यकर्त्यांचे कटकारस्थान असून या ढोंगी नेत्यांना भविष्यात जनता निश्चितपणे धडा शिकवेल, असे परखड मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले. कर्नाटक...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !